Homeपुस्तक-"समृद्धीच्या वाटा" लेखक-हनुमंत भोपाळे (ई बुक)
पुस्तक-"समृद्धीच्या वाटा" लेखक-हनुमंत भोपाळे (ई बुक)
पुस्तक-"समृद्धीच्या वाटा" लेखक-हनुमंत भोपाळे (ई बुक)

पुस्तक-"समृद्धीच्या वाटा" लेखक-हनुमंत भोपाळे (ई बुक)

 
₹100
Product Description

पुस्तक-"समृद्धीच्या वाटा" लेखक-हनुमंत भोपाळे (शुल्क-१००रु ) कसा मिळवता येईल कौटुंबिक पाठिंबा ? * आपल्याला उद्योग, व्यवसाय धार्जिना नाही. या विचाराला कसे बदलता येईल ? * शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतीशिवाय दुसरा व्यवसाय करू नये का? * बाहेरच्या व्यक्तींचे सहकार्य घेण्यासाठी माझ्या मानसिकतेत बदल होण्यासाठी काय मार्गदर्शन कराल? * खरंच, बाईमाणसांना उद्योग जमत नाही का ? नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय, उद्योग, व्यापार करून व्यक्ती श्रीमंत होऊ शकते का? जास्त भांडवल नसताना उद्योग, व्यापार किंवा व्यवसाय उभारता येईल का? व्यवसाय सुरु करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ?समृद्धीच्या वाटा । ५ 'किती पैसे मिळत आहेत उद्योजक' असे बोलन लोक मला चिडवत आहेत. काय उत्तर देऊ? श्रीमंतावर अवाजवी टीका केली जाते. हे थांबणे गरजेचे आहे का? यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणते साहित्य वाचले पाहिजे ? उद्योजकांनी ताणतणावापासून स्वत:ला कसे दूर ठेवावे?राष्ट्राच्या विकासात उद्योजकाचे महत्त्व आहे का ? उद्योग बुडाला तर कसे होईल म्हणून भीती वाटते, भीती घालविण्यासाठी काय करावे ? * पन्नास हजार कर्ज माझ्या डोक्यावर आहे. मुलींच्या लग्नाचीही चिंता वाटते, शेती विकून मार्ग निघेल का? * केवळ मोठी स्वप्न पाहून माणूस मोठा होतो का ? * खरच, गरीब माणूस गरीबच राहून मरतो का ? * गरिबाला संधी मिळाली नाही तर ते श्रीमंत कसे होतील ? * गावातल्या भानगडी सोडवाव्या लागत असल्यामुळे उद्योगाला वेळ मिळत नाही, काय करू? * व्यवसायात आलेले अपयश कसे पचवावे ? * उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करावे लागते का? शेती फायदेशीर होण्यासाठी काही उपाय आहेत काय ? घरी बसल्या बसल्या कोणते उद्योग करता येतील * उद्योगापेक्षा खाजगी नोकरी करून पैसे कमविणे सोयीचे होईल का उद्योजकांनी दिनचर्या कशी ठेवावी ?* भांडण टाळण्यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक असते ?विक्री वाढविण्यासाठी काय करावे लागेल ? * कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर हे भरपूर कष्ट करूनही श्रीमंत का होत नाहीत? * जीवनात आर्थिक धनाचे काय महत्त्व आहे ? * झपाटलेपणा येण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे?

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now